महासराव
महासराव

गोवा हे राज्य पोर्तुगिजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले ?

पर्याय (Options):
a
1961
✓ योग्य उत्तर
b
1951
c
1947
d
150
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय सेनेच्या 'ऑपरेशन विजय' च्या माध्यमातून १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा, दादर आणि दिव पोर्तुगिज राजवटीतून मुक्त करण्यात आले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔