महासराव
महासराव

कोणत्या देशातील गटातील देशांचा ब्रिक्स (BRICS) देशांमध्ये समावेश आहे ?

पर्याय (Options):
a
ब्राझील, रशिया, भारत, जपान, चीन
b
ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका
✓ योग्य उत्तर
c
अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत, चीन
d
ब्राझील, रशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
BRICS हे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांपासून बनलेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा