महासराव
महासराव

उलट्या टोपड्या च्या आकाराच्या एस्किमो च्या घराला काय म्हणतात ?

पर्याय (Options):
a
इग्लू
✓ योग्य उत्तर
b
बरेक
c
चेंबर
d
पोलो
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उलट्या टोपड्याच्या आकाराचे बर्फाचे घर जे आर्कटिक प्रदेशातील इनुइट (एस्किमो) लोक बांधतात, त्याला 'इग्लू' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔