महासराव
महासराव

'दिगंबर' शब्दाचा विग्रह कसा होईल ?

पर्याय (Options):
a
दि + गंबर
b
दिगं + बर
c
दिग् + अंबर
d
दिक् + अंबर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथम व्यंजनसंधी नियम: दिक् + अंबर = (क् चा ग् होतो) = दिगंबर. म्हणून पर्याय (D) 'दिक् + अंबर' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा