महासराव
महासराव

पुढील वाक्यात रिकाम्या जागी अचूक विरामचिन्ह येईल. आवडले का तुला हे पुस्तक..........

पर्याय (Options):
a
प्रश्नचिन्ह
✓ योग्य उत्तर
b
उद्गारवाचक चिन्ह
c
अवतरण चिन्ह
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्य 'आवडले का तुला हे पुस्तक' हे प्रश्नार्थक वाक्य आहे, त्यामुळे शेवटी प्रश्नचिन्ह लावले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा