महासराव
महासराव

संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे ?

पर्याय (Options):
a
तत्सम शब्द
✓ योग्य उत्तर
b
तद्भव शब्द
c
देशी शब्द
d
परभाषीय शब्द
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संस्कृतमधून मराठीत आलेले आणि स्वरूप जसेचे तसे राहिलेले शब्द ‘तत्सम शब्द’ आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा