महासराव
महासराव

14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

पर्याय (Options):
a
25 सेंटीमीटर
b
20 सेंटीमीटर
✓ योग्य उत्तर
c
50 सेंटिमीटर
d
10 सेंटीमीटर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
14 मीटर  100 से.मी. = 1400 सं.मी ; 1400  70 = 20 सं.मीदोरीचा प्रत्येक तुकडा हा 20 से.मी. चा असेल

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔