महासराव
महासराव

आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते ?

पर्याय (Options):
a
प्रश्न चिन्ह
b
दुहेरी अवतरण चिन्ह
c
अपसरण चिन्ह
d
उद्गारवाचक चिन्ह
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उद्गारवाचक चिन्ह आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवण्यासाठी वापरले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔