महासराव
महासराव

मराठी भाषेचे पाणिनी' कोणाला म्हणतात ?

पर्याय (Options):
a
दादोबा पांडुरंग तर्खडकर
✓ योग्य उत्तर
b
बाळशास्त्री जांभेकर
c
विष्णुशास्त्री चिपळूणकर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा