महासराव
महासराव

कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगाना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात ?

पर्याय (Options):
a
गडचिरोली
b
चंद्रपूर
c
धुळे
d
नंदुरबार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सातपुडा पर्वताच्या रांगांपैकी तोरणमाळचे पठार महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा