महासराव
महासराव

16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली ?

पर्याय (Options):
a
मुंबई ते नाशिक
b
मुंबई ते रायगड
c
मुंबई ते पुणे
d
बोरीबंदर ते ठाणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर‑ठाणे या दोन स्थानकांदरम्यान भारतातील पहिली प्रवासी रेल्वे चालवली गेली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔