महासराव
महासराव

एका क्रिकेटपटूने तीन डावात अनुक्रमे 102, 55 आणि 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 100 येईल ?

पर्याय (Options):
a
172
✓ योग्य उत्तर
b
127
c
102
d
100
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चार डावांची सरासरी 100 म्हणजे एकूण 400; 102+55+71=228; 400-228=172.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔