महासराव
महासराव

राजीव' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? अ जलज ब. अरविंद क. पंकज

पर्याय (Options):
a
अ आणि ब
b
ब आणि क
c
अ आणि क
d
वरीलपैकी सर्व
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'राजीव' म्हणजे कमळ. जलज, अरविंद आणि पंकज हे तिन्ही शब्द कमळाचे समानार्थी शब्द आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा