महासराव
महासराव

सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण............

पर्याय (Options):
a
प्रकाशाचे परावर्तन
b
प्रकाशाचे अपवर्तन
✓ योग्य उत्तर
c
प्रकाशाचे अपस्करण
d
प्रकाशाचे अवशोषण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वायुमंडलातील अपवर्तनामुळे सूर्य क्षितिजाखाली असतानाही त्याचा प्रकाश वाकून दिसतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा