महासराव
महासराव

2, 8 आणि 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती ?

पर्याय (Options):
a
504
b
606
c
594
✓ योग्य उत्तर
d
248
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्वात मोठी संख्या 842 आणि सर्वात लहान 248; फरक 842‑248 = 594.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔