महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते सुत्र / समिकरण न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे ?

पर्याय (Options):
a
F = ma
✓ योग्य उत्तर
b
कर्ण= पाया + उंची
c
g = kel / mks
d
E = mc 2
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
न्यूटनचा दुसरा नियम सांगतो की वस्तूवर लागू होणारे एकूण बल (F) त्याच्या वस्तुमान (m) आणि त्वरण (a) यांचे गुणाकार असते, म्हणजेच F = m·a.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔