महासराव
महासराव

खालील पैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनामार्फत दिला जाणारा 2020 या वर्षीचा तानसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला ?

पर्याय (Options):
a
शंकर महादेवन
b
श्रेया घोषाल
c
सतीश व्यास
✓ योग्य उत्तर
d
सुरेश वाडकर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2020 चा तानसेन सन्मान पुरस्कार मध्य प्रदेश शासनाने शास्त्रीय गायक सतीश व्यास यांना प्रदान केला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔