📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Srpf Gondia Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Srpf Gondia Police Recruitment Paper 2017 | 98 प्रश्न, 98 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓98 प्रश्न•🏆98 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
98 प्रश्न समाविष्ट Q1
पोलिसांनी चोर पकडला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
a
कर्मकर्तरी प्रयोग
b
भावे प्रयोग
c
कर्मणी प्रयोग
d
कर्तरी प्रयोग
Q2
पी.व्ही. सिंधू हिने ऑलिम्पीक मध्ये बॅटमिंटन खेळात भारताला कोणते पदक मिळवून दिले?
a
रौप्य
b
ब्रांझ
c
सुवर्ण
d
नक्की सांगता येणार नाही
Q4
आणि, व, शिवाय, नि, आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा.
a
स्वरूपबोधक
b
विकल्पबोधक
c
समुच्चयबोधक
d
गौणत्य
Q5
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते?
a
वाटेल तेथे प्रवास करा
b
प्रवासी आमचे दिवस
c
प्रवाशांच्या सेवेसाठी
d
हिताय बहुजन बहुजन सुखाय
Q7
खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला?
a
संत नामदेव
b
संत एकनाथ
c
संत ज्ञानेश्वर
d
संत तुकाराम
Q11
दशानन या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह पुढील पर्यायातून ओळखा?
a
यापैकी नाही
b
दश आहेत आनन ज्या असा तो
c
दश आहेत आनन ज्याला असा तो
d
दश आहेत आनने ज्याला असा
Q12
कार्बन क्रेडीट या संकल्पनेचा उद्गम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला?
a
मॉट्रीअल प्रोटोकॉल
b
अल्मा-अटा अॅग्रीमेंट
c
क्योटो प्रोटोकॉल
d
रिओ-डी-जानिरो
Q14
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याला …… असतो?
a
भरीला
b
न्यनकारी
c
लागू नाही
d
सूट मिळवणारा
Q15
डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण ……..?
a
डोंगरावर वातावरणाचा दाब जास्त असतो
b
डोंगर उंच असतो
c
डोंगरावर वारे खूप जोराने वाहतात
d
डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो.
Q16
केशवचंद्र सेन यांनी इ.स. १८६६ मध्ये ब्राम्हो समजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी कोणते नाव दिले?
a
नव ब्राम्हो समाज
b
भारतीय ब्राम्हो समाज
c
आदी ब्राम्हो समाज
d
साधारण ब्राम्हो समाज
Q17
षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे?
a
अनुनासिक संधी
b
तृतीय व्यंजन संधी
c
प्रथम व्यंजन संधी
d
विसर्ग संधी
Q19
एका करंडीत ७२ आंबे होते, त्यापैकी ३/४ आंबे काढून त्यांचे सारखे सहा वाटे केले, तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील?
a
९
b
४
c
१२
d
१०
Q20
मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार करतात?
a
राष्ट्रपती
b
राज्यसभा
c
विधानपरिषद
d
लोकसभा
Q21
पुढील म्हण पूर्ण करा. आग रामेश्वरी ……
a
बंब सोमेश्वरी
b
बंब जोगेश्वरी
c
बंब रामेश्वरी
d
यापैकी नाही
Q23
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय?
a
मौल्यवान वस्तू घेणे
b
अ व ब दोन्ही
c
पैसे घेणे
d
सदर कायद्यात ती व्याख्या नाही
Q24
रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती, या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या याबाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे?
a
हे अनिश्चित संख्या विशेषण आहे
b
हे क्रमवाचक विशेषण आहे
c
हे गणवाचक विशेषण आहे
d
यापैकी नाही
Q25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी शिस्तीत वागावे
a
सकर्मक प्रयोग
b
अकर्मक कर्तरी प्रयोग
c
भावे प्रयोग
d
कर्मणी प्रयोग
Q26
इतक्यात अंधार झाला. या वाक्याचे भावे प्रयोगात रुपांतर करा.
a
इतक्यात अंधार होत आहे
b
इतक्यात अंधारले
c
इतक्यात अंधार होईल
d
इतक्यात अंधार होणारच
Q27
आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण?
a
विष्णुशास्त्री पंडित
b
गोपाळ हरी देशमुख
c
विष्णुशास्त्री चिपळूनकर
d
बाळशास्त्री जांभेकर
Q28
खालीलपैकी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण?
a
लॉर्ड रिपन
b
लॉर्ड कर्झन
c
लार्ड डलहौसी
d
लॉर्ड डफरिन
Q30
मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली?
a
कृष्णाशास्त्री चिपळूनकर
b
बाबा पद्मनजी
c
ह. ना. आपटे
d
यापैकी नाही
Q31
राज्य, राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
श्री. सुरेश कुमार
b
श्री. संदीप बिश्नोई
c
श्री. सतीश माथुर
d
श्री. प्रकाश मुत्याल
Q32
गहू पिकातील खालीलपैकी कोणत्या जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे?
a
NORIN
b
DNA
c
RNA
d
CRY
Q34
‘अ’ या लोकसेवकाने इन्कम टॅक्स भरला होता परंतु, त्याबाबत उत्पन्नाचे साधन नाही तर …..
a
बाळगलेली मिळकत असंपदा होवू शकत नाही
b
बाळगलेली मिळकत असंपदा होऊ शकते
c
सांगता येणार नाही
d
अ ने गुन्हा केलेला नाही
Q35
खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते?
a
अलेक्झांडर अन्ड्र्युज
b
चित्तरंजन दास
c
चार्ल्स फ्रीअर अन्ड्र्युज
d
जॉन अन्ड्र्युज
Q36
खालीलपैकी कोणते देश स्कॅडीनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात?
a
क्युबा व व्हिएतनाम
b
नॉर्वे व डेन्मार्क
c
थायलंड व फिनलंड
d
फ्रान्स व इंग्लंड
Q37
लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच ….?
a
व्दिगु समास
b
नत्र तत्पुरुष
c
उपपद तत्पुरुष
d
मध्यम पदलोपी समास
Q39
पहिली स्त्री कादंबरीकार कोण?
a
बहिणाबाई चौधरी
b
ताराबाई शिंदे
c
महावर्ज्ञसा
d
साळूबाई तांबवेकर
Q40
दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे खालीलपैकी कोणते कारण असते?
a
प्रकाशचे अपस्करण
b
प्रकाशचे अपवर्तन
c
प्रतिदिप्तीशिलता
d
दृष्टीसातत्य
Q42
दिनबंधू म्हणून कोण ओळखले जातात?
a
रॉबर्ट चार्ल्स अॅन्ड्र्युज
b
चार्ल्स फ्रीअर अॅन्ड्र्युज
c
अलेक्झांडर अॅन्ड्र्युज
d
जॉन अॅन्ड्र्यज
Q43
पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे?
a
सार्वजनिक काका
b
स्वामी दयानंद
c
यापैकी नाही
d
सेनापती बापट
Q45
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
a
सदाहरित वने
b
कांदळवन / दलदल
c
यापैकी नाही
d
पानझडी आरण्ये
Q47
संगणकात टेबलमधील रोल्स नष्ट करायचे असतील तर कोणते फंक्शन वापरले जाते?
a
डिलीट सेल्स
b
मर्ज सेल्स
c
रीमोव्ह सेल्स
d
कॉपी सेल्स
Q49
घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला?
a
369
b
368
c
370
d
356
Q50
सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
a
यापैकी नाही
b
सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेचसे मिळतेजुळते आहे
c
सुफी पंथाने भक्तीमार्गावर भार दिला
d
सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला
Q51
नुकत्याच २०१७ मध्ये कोणत्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत?
a
गोवा
b
बिहार
c
उत्तरप्रदेश
d
पंजाब
Q52
योग्य पर्याय निवडा. नंदादिप म्हणजे ………
a
नंदाने लावलेला दिप
b
नंदाचा दिवा
c
सतत तेवणारा दिवा
d
यापैकी नाही
Q53
आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे आई वगळून हे सरासरी वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती?
a
५५
b
४२
c
४०
d
५०
Q54
भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
a
पी. डी. टंडन
b
आचार्य कृपलानी
c
पं. नेहरू
d
मौलाना आझाद
Q56
पुणे करार …… या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला?
a
रॅम्से मॅक्डोनाल्ड
b
विडीग्डल
c
लॉर्ड आयर्विन
d
विस्टन चर्चिल
Q58
खालीलपैकी कोणते विधान दक्षिण फ्रान्सबाबत योग्य आहे?
a
लाकूडतोड हा तेथील व्यवसाय आहे.
b
मद्यनिर्मिती हा तेथील पारंपारिक उद्योग आहे.
c
सोन्याच्या खाणीत काम करणे हा मोठा उद्योग आहे.
d
शिकार हा तेथील पारंपारिक व्यवसाय आहे
Q59
खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला?
a
दरडी कोसळणे
b
वली प्रक्रिया
c
ज्वालामुखी उद्रेक
d
वंश
Q60
विशेष उच्च अधिकार सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते?
a
जागतिक बँक
b
जागतिक व्यापार संघटना
c
आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ
d
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
Q61
‘अ’ या लोकसेवकाने ‘ब’ या व्यक्तीचे काम न करण्यासाठी ‘क’ या व्यक्तीकडून बक्षीस घेतले तर ……
a
यापैकी नाही
b
अ ने गुन्हा केला
c
क ने गुन्हा केला
d
ब ने गुन्हा केला
Q63
राजाचा पगार दरवर्षी ५% वाढतो, जर राजाचा पगार २०१२ मध्ये २०,००० रु. होता तर २०१४ मध्ये त्याचा पगार किती?
a
२१,०००
b
२२,०५०
c
२४,०००
d
२२,०००
Q64
४ + ४४ + ४४४ + ४४४४ + ……. या क्रमाने वाढत जाणाऱ्या या मालिकेतील एकूण ९ पदे आहेत. त्यांची बेरीज केल्यावर बेरजेत दशकस्थानी कोणता अंक येईल?
a
३
b
५
c
९
d
२
Q65
मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे
a
दृष्टांत अलंकार
b
विरोधाभास अलंकार
c
उत्प्रेक्षा अलंकार
d
संसदेह अलंकार
Q66
संगणकात टेबलचे एका सेल्समध्ये रोज व कॉलम इन्सर्ट करण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जाते?
a
इन्सर्ट कॉलम
b
स्लीप्ट सेल्स
c
यापैकी नाही
d
इन्सर्ट रोज
Q67
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुक्ष्म कणांमुळे तयार होते, त्या कणांना ….. असे म्हणतात?
a
इलेक्ट्रॉन
b
पॉझीट्राॅन
c
फोटाॅन
d
प्रोटाॅन
Q68
घड्याळात ४:३० वाजले आहेत, जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल?
a
ईशान्य
b
उत्तर
c
आग्नेय
d
वायव्य
Q69
अ या लोकसेवकाने ब या व्यक्तीकडून शासकीय काम करण्यासाठी मौल्यवान वस्तूंची मागणी केली तर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याने कलमान्वये गुन्हा
a
६
b
८
c
९
d
७
Q71
महाराष्ट्र परिवहन मंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली?
a
अहमदनगर-पुणे
b
मुंबई-पुणे
c
पुणे-अहमदनगर
d
पुणे-मुंबई
Q72
माहिती अधिकाराखालील माहिती मागणी केल्यापासून किती दिवसाच्या आत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे?
a
४५
b
१५
c
६०
d
३०
Q74
२०१५ मध्ये क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली होती?
a
दक्षिण ऑफ्रिका
b
भारत
c
ऑस्ट्रेलिया
d
इंग्लंड
Q75
काय हि गर्दी! विधानार्थी वाक्य करा.
a
गर्दी काय आहे
b
आज गर्दी आहे
c
गर्दी खूप आहे
d
आज खूप गर्दी आहे
Q77
व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?
a
व्यंजनांमधून स्वर काढून काढणे
b
दोन स्वरांचे एकत्रीकरण
c
व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण
d
दोन व्यंजनांचे एकत्रीकरण
Q78
कोणता हक्क मुलभूत हक्क नाही?
a
धर्म स्वातंत्र्याचा हक्क
b
समतेचा हक्क
c
भाषण स्वातंत्र
d
संपतीचा हक्क
Q79
संगणकात मजकुराच्या शीर्षकाला मजकुराच्या शीर्षस्थानी ला घेण्यासाठी कोणत्या शॉर्ट की चा वापर कराल?
a
कंट्रोल इ
b
कंट्रोल व्ही
c
कंट्रोल सी
d
कंट्रोल एस
Q80
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? अ. हव्या तितक्या वेळा ब. वर्षातून जास्तीत जास्त चार वेळा क. दोन बैठकीतील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त नको ड. दोन बैठकीतील अंतर चार महिन्यापेक्षा जास्त नको
a
अ व क
b
ब व क
c
ब व ड
d
अ व ब
Q81
महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
a
श्री. देवेंद्र फडणवीस
b
श्री. दीपक केसरकर
c
श्री. राजनाथ सिंह
d
श्री. रणजीत पाटील
Q83
लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने विविध न्यायनिर्णयाचे अवलोकन करता खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही?
a
प्रायोगिक चौकशी हा तपासाचा भाग असू शकत नाही
b
यापैकी नाही
c
कलम ७ च्या गुन्हा नोंदित होण्यासाठी प्रत्येक केसमध्ये मागणी असायलाच पाहिजे असा नाही.
d
लाच याची व्याख्या सदर कायद्यात नाही.
Q84
२० वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती?
a
यापैकी नाही
b
बाप-४६, मुलगा-२३
c
बाप-३३, मुलगा-६६
d
बाप-४४, मुलगा-२२
Q85
मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते?
a
शंकर काशिनाथ गर्गे
b
नारायण मुरलीधर गुप्ते
c
माणिक गोडघाटे
d
शंकर केशव कानेटकर
Q87
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ३:७ आहे, जर टेबलाची किंमत ४४१ रु. असेल, तर खुर्चीची किंमत किती?
a
३१५
b
२५२
c
१८९
d
१२६
Q88
एका शेतात २० कोंबड्या, १५ गायींसह काही गुराखी उभे आहेत, सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रितपेक्षा ७० ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
a
१
b
५
c
८
d
६
Q90
कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय?
a
सावित्री
b
तेरेखोल
c
धरमतरम
d
उलपा
Q92
जैन धर्मीय आत्मक्लेष व शरीरक्लेष यावर भर देतात. आमर अन्नत्याग करून इहलोक सोडणे यास …… म्हणतात.
a
सल्लेखना
b
पूर्व
c
केवलज्ञान
d
प्रायोपवेशन
Q98
अ जिचा मुलगा आहे, तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण?
a
काका
b
मुलगा
c
भाचा
d
भाऊ
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.