महासराव
महासराव

आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण?

पर्याय (Options):
a
विष्णुशास्त्री पंडित
b
गोपाळ हरी देशमुख
c
विष्णुशास्त्री चिपळूनकर
✓ योग्य उत्तर
d
बाळशास्त्री जांभेकर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'निबंधमाला'कार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना त्यांच्या प्रभावी, समृद्ध व निर्भीड लेखनामुळे 'आधुनिक मराठी गद्याचे जनक' मानले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा