महासराव
महासराव

खालीलपैकी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण?

पर्याय (Options):
a
लॉर्ड रिपन
✓ योग्य उत्तर
b
लॉर्ड कर्झन
c
लार्ड डलहौसी
d
लॉर्ड डफरिन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन याने १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा ऐतिहासिक ठराव मंजूर केल्याने त्याला 'भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा