महासराव
महासराव

दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे खालीलपैकी कोणते कारण असते?

पर्याय (Options):
a
प्रकाशचे अपस्करण
b
प्रकाशचे अपवर्तन
c
प्रतिदिप्तीशिलता
d
दृष्टीसातत्य
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दूरदर्शन पडद्यावर चलचित्र दिसण्याचे मुख्य कारण 'दृष्टीसातत्य' (Persistence of Vision) आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या फ्रेम्स एकत्र येऊन गतिमान प्रतिमा तयार होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा