महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते देश स्कॅडीनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात?

पर्याय (Options):
a
क्युबा व व्हिएतनाम
b
नॉर्वे व डेन्मार्क
✓ योग्य उत्तर
c
थायलंड व फिनलंड
d
फ्रान्स व इंग्लंड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड आणि आयसलँड हे देश स्कॅडीनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात, त्यामुळे नॉर्वे व डेन्मार्क हे योग्य पर्याय आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔