महासराव
महासराव

लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याला …… असतो?

पर्याय (Options):
a
भरीला
✓ योग्य उत्तर
b
न्यनकारी
c
लागू नाही
d
सूट मिळवणारा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम २८ नुसार या कायद्यातील तरतुदी तत्कालीन अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याला न्यूनकारी नसून 'भरीला' (पूरक - in addition to) आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔