महासराव
महासराव

डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण ……..?

पर्याय (Options):
a
डोंगरावर वातावरणाचा दाब जास्त असतो
b
डोंगर उंच असतो
c
डोंगरावर वारे खूप जोराने वाहतात
d
डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उंचावर वातावरणाचा हवेचा दाब कमी असल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू १००°C पेक्षा कमी होतो, त्यामुळे अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔