महासराव
महासराव

केशवचंद्र सेन यांनी इ.स. १८६६ मध्ये ब्राम्हो समजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी कोणते नाव दिले?

पर्याय (Options):
a
नव ब्राम्हो समाज
b
भारतीय ब्राम्हो समाज
✓ योग्य उत्तर
c
आदी ब्राम्हो समाज
d
साधारण ब्राम्हो समाज
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केशवचंद्र सेन यांनी १८६६ मध्ये मूळ ब्राह्मो समाजातून बाहेर पडून 'भारतीय ब्राह्मो समाज' या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔