महासराव
महासराव

षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे?

पर्याय (Options):
a
अनुनासिक संधी
✓ योग्य उत्तर
b
तृतीय व्यंजन संधी
c
प्रथम व्यंजन संधी
d
विसर्ग संधी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
षट् + मास = षण्मास (पहिल्या कठोर व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याऐवजी पहिल्या व्यंजनाच्या वर्गातील 'ण्' हे अनुनासिक येते).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा