महासराव
महासराव

विरुद्धार्थी शब्द. कन्या

पर्याय (Options):
a
मुल
b
कन्यक
c
कन्यारत्न
d
पुत्र
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'कन्या' (मुलगी) या नामाचे विरुद्ध लिंगी रूप 'पुत्र' (मुलगा) हे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा