महासराव
महासराव

एका करंडीत ७२ आंबे होते, त्यापैकी ३/४ आंबे काढून त्यांचे सारखे सहा वाटे केले, तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील?

पर्याय (Options):
a
✓ योग्य उत्तर
b
c
१२
d
१०
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
७२ चे ३/४ = ५४ आंबे काढले. ५४ आंब्यांचे ६ समान वाटे केले असता प्रत्येक वाट्यात ५४ ÷ ६ = ९ आंबे येतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा