महासराव
महासराव

भारतातील सर्वात मोठी नदी बेट कोणते?

पर्याय (Options):
a
मुचकुंद
b
माजुली
✓ योग्य उत्तर
c
फाक्का
d
पम्बन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात असलेले 'माजुली' (Majuli) हे जगातील व भारतातील सर्वात मोठे नदी बेट आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा