महासराव
महासराव

कार्बन क्रेडीट या संकल्पनेचा उद्गम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला?

पर्याय (Options):
a
मॉट्रीअल प्रोटोकॉल
b
अल्मा-अटा अॅग्रीमेंट
c
क्योटो प्रोटोकॉल
✓ योग्य उत्तर
d
रिओ-डी-जानिरो
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी १९९७ च्या 'क्योटो प्रोटोकॉल' (Kyoto Protocol) परिषदेतून कार्बन क्रेडिट संकल्पना अस्तित्वात आली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा