महासराव
महासराव

दशानन या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह पुढील पर्यायातून ओळखा?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
दश आहेत आनन ज्या असा तो
c
दश आहेत आनन ज्याला असा तो
✓ योग्य उत्तर
d
दश आहेत आनने ज्याला असा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'दश (दहा) आहेत आनन (तोंडे) ज्याला असा तो - रावण' हा बहुव्रीही समासाचा योग्य विग्रह आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा