महासराव
महासराव

२० वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
बाप-४६, मुलगा-२३
c
बाप-३३, मुलगा-६६
d
बाप-४४, मुलगा-२२
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समीकरणे सोडवल्यास मुलाचे आजचे वय २२ आणि बापाचे वय ४४ वर्षे येते (२० वर्षापूर्वी ४ आणि ४८).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔