महासराव
महासराव

लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने विविध न्यायनिर्णयाचे अवलोकन करता खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही?

पर्याय (Options):
a
प्रायोगिक चौकशी हा तपासाचा भाग असू शकत नाही
✓ योग्य उत्तर
b
यापैकी नाही
c
कलम ७ च्या गुन्हा नोंदित होण्यासाठी प्रत्येक केसमध्ये मागणी असायलाच पाहिजे असा नाही.
d
लाच याची व्याख्या सदर कायद्यात नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार प्रायोगिक चौकशी ही तपासाचा वैध भाग मानली जाते, त्यामुळे दिलेले वाक्य चुकीचे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा