महासराव
महासराव

मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे

पर्याय (Options):
a
दृष्टांत अलंकार
b
विरोधाभास अलंकार
✓ योग्य उत्तर
c
उत्प्रेक्षा अलंकार
d
संसदेह अलंकार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मरण' आणि 'जग' या विरोधी संकल्पना एकाच वाक्यात आल्यामुळे विरोधाभास अलंकार झाला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा