महासराव
महासराव

संगणकात टेबलचे एका सेल्समध्ये रोज व कॉलम इन्सर्ट करण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जाते?

पर्याय (Options):
a
इन्सर्ट कॉलम
b
स्लीप्ट सेल्स
✓ योग्य उत्तर
c
यापैकी नाही
d
इन्सर्ट रोज
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा टेबल फॉरमॅटिंगमध्ये एका सेलचे अनेक रो किंवा कॉलममध्ये विभाजन करण्यासाठी 'Split Cells' (स्प्लिट सेल्स) या पर्यायाचा वापर केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔