महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला?

पर्याय (Options):
a
संत नामदेव
b
संत एकनाथ
✓ योग्य उत्तर
c
संत ज्ञानेश्वर
d
संत तुकाराम
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संत एकनाथ महाराजांनी लोकशिक्षणासाठी अध्यात्मिक रूपके वापरून 'भारूड' हा काव्यप्रकार संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय केला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा