महासराव
महासराव

घटना समितीचे अध्यक्ष कोण?

पर्याय (Options):
a
डॉ. राजेंद्रप्रसाद
✓ योग्य उत्तर
b
पं. नेहरू
c
म. गांधी
d
डॉ. आंबेडकर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारतीय संविधान सभेचे (घटना समिती) स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा