महासराव
महासराव

आर्य समाजाची स्थापना कोठे झाली?

पर्याय (Options):
a
कोलकाता
b
चेन्नई
c
मुंबई
✓ योग्य उत्तर
d
लाहोर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वामी दयानंद सरस्वती यांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे 'आर्य समाजाची' स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा