महासराव
महासराव

विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

पर्याय (Options):
a
उपसर्गघटीत
✓ योग्य उत्तर
b
प्रत्यघटीत
c
अभ्यस्त
d
सिद्ध
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'कारण' या मूळ शब्दाला 'विना' हा संस्कृत उपसर्ग जोडून तयार झालेला असल्याने हा 'उपसर्गघटित शब्द' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा