महासराव
महासराव

कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय?

पर्याय (Options):
a
सावित्री
b
तेरेखोल
✓ योग्य उत्तर
c
धरमतरम
d
उलपा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा सीमेवर असलेली 'तेरेखोलची खाडी' ही महाराष्ट्राची सर्वात दक्षिणेकडील सीमा व खाडी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा