महासराव
महासराव

आणि, व, शिवाय, नि, आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
स्वरूपबोधक
b
विकल्पबोधक
c
समुच्चयबोधक
✓ योग्य उत्तर
d
गौणत्य
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन मुख्य विधानांना जोडून त्यांचा संचय दर्शवणारी ही 'समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये' आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा