महासराव
महासराव

२०१५ मध्ये क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली होती?

पर्याय (Options):
a
दक्षिण ऑफ्रिका
b
भारत
c
ऑस्ट्रेलिया
✓ योग्य उत्तर
d
इंग्लंड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१५ मध्ये क्रिकेट विश्वकप स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांत आयोजित करण्यात आली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔