महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला?

पर्याय (Options):
a
दरडी कोसळणे
b
वली प्रक्रिया
✓ योग्य उत्तर
c
ज्वालामुखी उद्रेक
d
वंश
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय भूखंड आणि युरेशियन प्लेट यांच्या एकमेकांवर आदळण्याने टेथिस समुद्रातील गाळाचे वलीकरण होऊन 'वली प्रक्रिया' (Folding) द्वारे हिमालयाची निर्मिती झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा