महासराव
महासराव

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?

पर्याय (Options):
a
व्यंजनांमधून स्वर काढून काढणे
b
दोन स्वरांचे एकत्रीकरण
c
व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण
✓ योग्य उत्तर
d
दोन व्यंजनांचे एकत्रीकरण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हे अपूर्ण उच्चारित असतात . त्यांना पूर्ण उच्चारित किंवा अक्षरत्व प्राप्त करण्यासाठी त्यात स्वर मिसळावा लागतो .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा