महासराव
महासराव

कोणता हक्क मुलभूत हक्क नाही?

पर्याय (Options):
a
धर्म स्वातंत्र्याचा हक्क
b
समतेचा हक्क
c
भाषण स्वातंत्र
d
संपतीचा हक्क
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
४४ व्या घटनादुरुस्तीने (१९७८) 'संपत्तीचा हक्क' मूलभूत हक्कांमधून वगळून केवळ कलम ३००-अ अंतर्गत कायदेशीर हक्क बनवण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा