महासराव
महासराव

खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ३:७ आहे, जर टेबलाची किंमत ४४१ रु. असेल, तर खुर्चीची किंमत किती?

पर्याय (Options):
a
३१५
b
२५२
c
१८९
✓ योग्य उत्तर
d
१२६
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
७ भाग = ४४१ रु => १ भाग = ६३ रु. खुर्चीची किंमत (३ भाग) = ३ × ६३ = १८९ रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔