महासराव
महासराव

घड्याळात ४:३० वाजले आहेत, जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल?

पर्याय (Options):
a
ईशान्य
✓ योग्य उत्तर
b
उत्तर
c
आग्नेय
d
वायव्य
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साधारणपणे ६ वर असलेला मिनिट काटा पूर्वेला फिरवला (९०° अँटीक्लॉकवाईज), तर ४ आणि ५ मधील तास काटा ईशान्य दिशा दर्शवेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔