महासराव
महासराव

जावई या शब्दातील ज हा वर्ण ……. प्रकारचा आहे?

पर्याय (Options):
a
तालव्य
b
दंततालव्य
✓ योग्य उत्तर
c
ओळख
d
दंत
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'जावई' मधील 'ज' चा उच्चार जिभेचे टोक दातांच्या मागे लावून 'झ' सारखा होत असल्याने तो 'दंततालव्य' वर्ण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा