महासराव
महासराव

भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?

पर्याय (Options):
a
सिक्कीम
b
झारखंड
✓ योग्य उत्तर
c
हरियाणा
d
गोवा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छोटा नागपूर पठारावर वसलेले 'झारखंड' हे राज्य कोळसा, लोहखनिज आणि तांबे यांच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा