महासराव
महासराव

पुणे करार …… या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला?

पर्याय (Options):
a
रॅम्से मॅक्डोनाल्ड
✓ योग्य उत्तर
b
विडीग्डल
c
लॉर्ड आयर्विन
d
विस्टन चर्चिल
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केल्यानंतर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करार झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा